The top marathi and semi-marathi school in Sangali as per need of an hour and NEP 2020 is Nav Krishna Valley Marathi and Semi Marathi school, which is truly standing up on the expectations of her stakeholders...
नव कृष्णा व्हॅली स्कूलची स्थापना २१ जून १९९९ रोजी झाली आहे.
नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये नर्सरी पासून इयत्ता दहावी पर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजीचे वर्ग चालवले जातात. हि शाळा मुलांच्या उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक, नैतिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक विकास करवून घेते. ही शाळा मुलांना एक चांगला नागरिक घडवण्याबरोबरच त्यांना राष्ट्र सेवा आणि राष्ट्रीय कार्यासाठी तयार करणे.
सर्व जाती, धर्म आणि वंशाच्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब आहे म्हणून या परिसरातील कोणताही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतो.
[ Total Students ]
[ Total Teachers ]
[ Total Classrooms ]
[ Total Computers ]
We provide excellent facilities for our students.
Our courses offer a good compromise between the continuous assessment favoured by some universities and the emphasis placed on final exams by others.
Please visit below link Click here »
Please visit below link Click here »
Please visit below link Click here »
Nothing is more important than your child's well being. Join us and learn how to keep it.
Call Us Write Us Online Admission Online Pay