Various events and social activities are clicked, some are below.
NKVS VN celebrated the Womans Day in school Picnic of Abhyaas Mhaisal and Balvadi Vijaynagar at Ganesh Temple Sangli and AmaraiPicnic of Abhyaas Mhaisal and Balvadi Vijaynagar at Ganesh Temple Sangli and Amaraiआपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्व पालकांनी केलेले संस्कार व शाळेतील शिस्त यामधील उत्तम उदाहरण म्हणजे शालेय परिसरामध्ये कोणतीही सापडलेली वस्तू /पैसे प्रामाणिकपणे शालेय ऑफिसमध्ये आणून सर्व विद्यार्थी जमा करतात. ज्या विद्यार्थ्यांची वस्तू पडलेली आहे त्या विद्यार्थ्यास ओळख पटवून ती वस्तू परत दिली जाते. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण बिंबवला जातो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मनस्वी रणजित पाटील या विद्यार्थिनीला शालेय परिसरात कानातील चांदीची रिंग सापडली होती तिने शालेय ऑफिसमध्ये आणून जमा केली. तिचे शालेय परिपाठामध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आज शाळेत अन्वी श्रीधर शिंदे हिची ती रिंग होती त्यानुसार दुसरी रिंग ओळख पटवून तिला ती रिंग देण्यात आली.आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्व पालकांनी केलेले संस्कार व शाळेतील शिस्त यामधील उत्तम उदाहरण म्हणजे शालेय परिसरामध्ये कोणतीही सापडलेली वस्तू /पैसे प्रामाणिकपणे शालेय ऑफिसमध्ये आणून सर्व विद्यार्थी जमा करतात. ज्या विद्यार्थ्यांची वस्तू पडलेली आहे त्या विद्यार्थ्यास ओळख पटवून ती वस्तू परत दिली जाते. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण बिंबवला जातो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मनस्वी रणजित पाटील या विद्यार्थिनीला शालेय परिसरात कानातील चांदीची रिंग सापडली होती तिने शालेय ऑफिसमध्ये आणून जमा केली. तिचे शालेय परिपाठामध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आज शाळेत अन्वी श्रीधर शिंदे हिची ती रिंग होती त्यानुसार दुसरी रिंग ओळख पटवून तिला ती रिंग देण्यात आली.आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्व पालकांनी केलेले संस्कार व शाळेतील शिस्त यामधील उत्तम उदाहरण म्हणजे शालेय परिसरामध्ये कोणतीही सापडलेली वस्तू /पैसे प्रामाणिकपणे शालेय ऑफिसमध्ये आणून सर्व विद्यार्थी जमा करतात. ज्या विद्यार्थ्यांची वस्तू पडलेली आहे त्या विद्यार्थ्यास ओळख पटवून ती वस्तू परत दिली जाते. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण बिंबवला जातो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मनस्वी रणजित पाटील या विद्यार्थिनीला शालेय परिसरात कानातील चांदीची रिंग सापडली होती तिने शालेय ऑफिसमध्ये आणून जमा केली. तिचे शालेय परिपाठामध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आज शाळेत अन्वी श्रीधर शिंदे हिची ती रिंग होती त्यानुसार दुसरी रिंग ओळख पटवून तिला ती रिंग देण्यात आली.सुरज फाउंडेशन संचालित ,नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम विजयनगर शाळेमध्ये आज माननीय कै.सुरजमलजी लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये प्रतिचे पूजन शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.Nav Krishna Valley School celebration
HADGA, DANDIYA AND GARBA* COMPETITION.
Suraj Foundations Nav Krishna Valley School Vijaynagar, Mhaishal celebrated Hadaga, Dandiya, Garaba Mhaishal, On Saturday 5-10-2024 pics updatedआपल्या शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक सेवा बजावणारे व नेहमीच विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असणारे म्हैशाळ मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक,सहकारी मित्र,आदरणीय सुनील चौगुले सर यांना आज महाराष्ट्र राज्याच्या कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते प्रतिभावंत गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तरी या सन्मानाबद्दल खूप खूप शुभेच्छा व अशीच चढती कमान राहो ही सदिच्छा.-NKVSVN and MH students celebration of Dahi handi in schoolNKVSVN and MH students celebration of Dahi handi in schoolNKVSVN and MH students celebration of Dahi handi in schoolविजयनगर शाळेत आज सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडून राखी बनविणे कृती करून घेतली त्यातील क्षणचित्रेविजयनगर शाळेत आज सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडून राखी बनविणे कृती करून घेतली त्यातील क्षणचित्रेविजयनगर शाळेत आज सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडून राखी बनविणे कृती करून घेतली त्यातील क्षणचित्रेविजयनगर शाळेत आज सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडून राखी बनविणे कृती करून घेतली त्यातील क्षणचित्रेजयनगर शाळेत आज सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडून राखी बनविणे कृती करून घेतली त्यातील क्षणचित्रेविजयनगर शाळेतील मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये HKG पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ convocation कार्यक्रम संपन्न झाला . विजयनगर गावचे सरपंच सौ. प्रियांका उमेश माळी उपस्थित होत्या त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेस एक भेट वस्तू देतो असे सांगितले .विजयनगर शाळेतील मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये HKG पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ convocation कार्यक्रम संपन्न झाला . विजयनगर गावचे सरपंच सौ. प्रियांका उमेश माळी उपस्थित होत्या त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेस एक भेट वस्तू देतो असे सांगितले .Science dayScience dayToday NKVS Students participated in the 8th National Level Abacus and Vedic Maths Exam held at Pune. Total 7 students achieved 1st Rank.
NKVSEM Rankers:
1.Kaustub Bharat Koganole(1st place in Vedic Maths 3rd level)
2.Shreyash Sachin Khot (1st place in Abacus 2nd level)
3.Prachi Ashok Minche
(1st place in Abacus 3rd Level)
????Heartious Congratulations to all students ???? ????????--------------Grade -3 Magic Lamp done successfully Grade -3 Magic Lamp done successfully विजयनगर मराठी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थी दि 5/3/2024 रोजी सांगली येथील ट्रॅफिक पार्क ( इयत्ता 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रम मधील वाहतुकीचे नियम व चिन्हे यांची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी क्षेत्रभेट देण्यात आली . तसेच त्यानंतर कुपवाड या ठिकाणी स्विमिंग आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . त्यांची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.विजयनगर मराठी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थी दि 5/3/2024 रोजी सांगली येथील ट्रॅफिक पार्क ( इयत्ता 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रम मधील वाहतुकीचे नियम व चिन्हे यांची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी क्षेत्रभेट देण्यात आली . तसेच त्यानंतर कुपवाड या ठिकाणी स्विमिंग आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . त्यांची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.विजयनगर मराठी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थी दि 5/3/2024 रोजी सांगली येथील ट्रॅफिक पार्क ( इयत्ता 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रम मधील वाहतुकीचे नियम व चिन्हे यांची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी क्षेत्रभेट देण्यात आली . तसेच त्यानंतर कुपवाड या ठिकाणी स्विमिंग आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . त्यांची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.विजयनगर मराठी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थी दि 5/3/2024 रोजी सांगली येथील ट्रॅफिक पार्क ( इयत्ता 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रम मधील वाहतुकीचे नियम व चिन्हे यांची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी क्षेत्रभेट देण्यात आली . तसेच त्यानंतर कुपवाड या ठिकाणी स्विमिंग आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . त्यांची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.विजयनगर मराठी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थी दि 5/3/2024 रोजी सांगली येथील ट्रॅफिक पार्क ( इयत्ता 1 ली ते 4 थी च्या अभ्यासक्रम मधील वाहतुकीचे नियम व चिन्हे यांची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी क्षेत्रभेट देण्यात आली . तसेच त्यानंतर कुपवाड या ठिकाणी स्विमिंग आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . त्यांची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे.विजयनगर “नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.”
मुख्याध्यापक सुनिल चौगुले व अस्लम सनदी सर यांच्या हस्ते सर्वप्रथम मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कवी व लेखक मा. श्री. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सुनिल चौगुले सर यांनी *मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत मांडले.
यानंतर 3 गटात स्पर्धा घेण्यात आल्या
बालवडी - वेशभूषा स्पर्धा .
1ली व 2 री - कविता गायन ,
3 री व 4 थी - पोवाडा ,भारुड , गोष्ट इ.
स्पर्धेचे गुणांकन सौ . धनश्री जोशी व सौ. धनश्री शेटे मॅडम यांनी केले . उत्साही वातावरणा मराठी भाषा दिन व स्पर्धा संपन्न झाल्या.विजयनगर “नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.”
मुख्याध्यापक सुनिल चौगुले व अस्लम सनदी सर यांच्या हस्ते सर्वप्रथम मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कवी व लेखक मा. श्री. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सुनिल चौगुले सर यांनी *मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत मांडले.
यानंतर 3 गटात स्पर्धा घेण्यात आल्या
बालवडी - वेशभूषा स्पर्धा .
1ली व 2 री - कविता गायन ,
3 री व 4 थी - पोवाडा ,भारुड , गोष्ट इ.
स्पर्धेचे गुणांकन सौ . धनश्री जोशी व सौ. धनश्री शेटे मॅडम यांनी केले . उत्साही वातावरणा मराठी भाषा दिन व स्पर्धा संपन्न झाल्या.-- VISIT TO *Krishna Traffic Park Vishrambag Sangli... This activity was arranged to raise the awareness about the traffic Rules and signals among the student. VISIT TO *Krishna Traffic Park Vishrambag Sangli... This activity was arranged to raise the awareness about the traffic Rules and signals among the student.-Nav Krishna Valley School Mahisal students making Ladu Activityविजयनगर शाळेत आज वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मिरज शहर पोलीस ठाणे मधील व नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम कुपवाड चे माजी विद्यार्थी व सद्या पोलीस दलात असलेले श्री मिलींद विलास पाटोळे तसेच मिरज पोलीस ठाणे हवालदार श्री विनायक ऐवळे साहेब यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन उत्साहात पार पडले . माजी विद्यार्थी मिलींद पाटोळे यांनी शाळेविषयी खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या SAI च्या दत्तक खेळाडू योजनेतून आपल्या संस्थेच्या व शाळेच्या पाठबळामुळे मी पोलीस दलामध्ये भरती झालो असे मनोगतामध्ये शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली .विजयनगर शाळेत आज वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मिरज शहर पोलीस ठाणे मधील व नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम कुपवाड चे माजी विद्यार्थी व सद्या पोलीस दलात असलेले श्री मिलींद विलास पाटोळे तसेच मिरज पोलीस ठाणे हवालदार श्री विनायक ऐवळे साहेब यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन उत्साहात पार पडले . माजी विद्यार्थी मिलींद पाटोळे यांनी शाळेविषयी खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या SAI च्या दत्तक खेळाडू योजनेतून आपल्या संस्थेच्या व शाळेच्या पाठबळामुळे मी पोलीस दलामध्ये भरती झालो असे मनोगतामध्ये शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली .विजयनगर शाळेत आज वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मिरज शहर पोलीस ठाणे मधील व नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम कुपवाड चे माजी विद्यार्थी व सद्या पोलीस दलात असलेले श्री मिलींद विलास पाटोळे तसेच मिरज पोलीस ठाणे हवालदार श्री विनायक ऐवळे साहेब यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन उत्साहात पार पडले . माजी विद्यार्थी मिलींद पाटोळे यांनी शाळेविषयी खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या SAI च्या दत्तक खेळाडू योजनेतून आपल्या संस्थेच्या व शाळेच्या पाठबळामुळे मी पोलीस दलामध्ये भरती झालो असे मनोगतामध्ये शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली .नव कृष्णा व्हॅली अभ्यास मैशाळ च्या विद्यार्थ्यांनी किल्ला बनवतानाNkvs mahisal school students visited to nkvs kupwad Botanical gardenNkvs mahisal school students visited to nkvs kupwad Botanical gardenनव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर मध्ये आज दिनांक 10 जुलै 2023 रोजी जागतिक मातृ सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका मेघा मगदूम, बबीता कांबळे, धनश्री जोशी यांनी मुलांना मातृ सुरक्षा दिनाबद्दल माहिती सांगितली. इंग्रजी माध्यम चे मुख्याध्यापक श्री अस्लम सनदी सर व मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री सुनिल चौगुले सर यांनी मातृ सुरक्षा दिनाबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.Guru Purnima Celebrated in school Guru Purnima Celebrated in school Guru Purnima Celebrated in school bail Pola Celebrated in schoolbail Pola Celebrated in schoolashadhi ekadashi celebration at schoolashadhi ekadashi celebration at schoolashadhi ekadashi celebration at schoolshahu maharaj Jayanti Celebrated on school.Yoga sessionYoga Session World Environment DayWorld Environment DayDr. Babasaheb ambedkar jayanti celebration on schoolInternational Women's Day celebrations International Women's Day celebrations Marathi DinRepublic Day Celebration in NKVS school Mishaal and Vijayanagar Republic Day Celebration in NKVS school Mishaal and Vijayanagar Makar Sankranti celebration in Nav krishana valley school Makar Sankranti celebration in Nav krishana valley school Christmas is an annual festival commemorating the birth of Jesus Christ, observed primarily on December 25 as a religious and cultural celebration amongChristmas is an annual festival commemorating the birth of Jesus Christ, observed primarily on December 25 as a religious and cultural celebration amongPrimary school one day tripAbhyaas School trip to Sangli Ganpati mandirAbhyaas School trip to Sangli Ganpati mandirAbhyaas School trip to Singly Ganpati mandirAbhyaas School trip to Singly Ganpati mandirDiya making Diya making कै.सुरजमलजी लुंकड यांच्या 39 व्या पुण्यतिथीकै.सुरजमलजी लुंकड यांच्या 39 व्या पुण्यतिथीसांगलीच्या कुपवाडमधील सुरज फाऊंडेशनच्या वतीने सुरजमल लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान संपन्नNav Krishna Valley vijaynager school enjoying Dhadiya Nav Krishna Valley vijaynager school enjoying Dhadiya Gandhi Jayanti celebrated Nav Krishna valley school Marathi Medium MahisalActivityActivity1st Std - Science Activity Vijaynagar Mhaisal.2nd Std - Calling Bell Activity Vijaynagar Mhaisal.2nd Std - Calling Bell Activity Vijaynagar Mhaisal.Teachers day celebrated in schoolTeachers day celebrated in schoolKrishna JanmashtamiKrishna JanmashtamiKrishna Janmashtamilokmanya tilak punyatithilokmanya tilak punyatithiguru purnimaguru purnimaAshadhi Ekadashi celebration at Nav Krishna valley school vijaynagerAshadhi Ekadashi celebration at Nav Krishna valley school vijaynager STUDENTS FIRST DAY OF SCHOOL STUDENTS FIRST DAY OF SCHOOLविजयनगर मराठी माध्यम मधील सर्व विद्यार्थी यांची क्षेत्रभेट शाळेपासून 3 किलोमीटर असलेल्या जुबेर नाद्रेकर यांच्या द्राक्षे पासून बेदाणा शेड ला भेट देण्यात आलीविजयनगर मराठी माध्यम मधील सर्व विद्यार्थी यांची क्षेत्रभेट शाळेपासून 3 किलोमीटर असलेल्या जुबेर नाद्रेकर यांच्या द्राक्षे पासून बेदाणा शेड ला भेट देण्यात आलीविजयनगर मराठी माध्यम मधील सर्व विद्यार्थी यांची क्षेत्रभेट शाळेपासून 3 किलोमीटर असलेल्या जुबेर नाद्रेकर यांच्या द्राक्षे पासून बेदाणा शेड ला भेट देण्यात आलीTo knows about the different types of plant visitTo knows about the different types of plant visitम्हैशाळ विजयनगर स्कूलमध्ये विज्ञान दिवस असली सेलिब्रेशनम्हैशाळ विजयनगर स्कूलमध्ये विज्ञान दिवस असली सेलिब्रेशनDrawing competition Drawing competition आज विजयनगर मराठी माध्यम मधील इयत्ता 4 थीतील कु सुजित पाटील याने वाढदिवसानिमित्त शाळेस एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली प्रतिमा भेट दिली . शाळेकडून त्यांचे मनापासून आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .Mrs.Wadile madam Edu dept Panchayat Samiti Miraj,visited our school.She was fascinated by observing the Abhyaas Krido Lab.She appreciated the work of teacher and activities conducted.Mrs.Wadile madam Edu dept Panchayat Samiti Miraj,visited our school.She was fascinated by observing the Abhyaas Krido Lab.She appreciated the work of teacher and activities conducted.आज दि 8 रोजी विजयनगर शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .आज दि 8 रोजी विजयनगर शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .आज दि 8 रोजी विजयनगर शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .आज दि 8 रोजी विजयनगर शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .आज दि 8 रोजी विजयनगर शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला .सावित्रीबाई फुले यांची जयंती स्कूल मध्ये साजरी केलीसावित्रीबाई फुले यांची जयंती स्कूल मध्ये साजरी केलीसावित्रीबाई फुले यांची जयंती स्कूल मध्ये साजरी केली. सूरज फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रविणशेठजी लुंकड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्तसूरज फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रविणशेठजी लुंकड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त१३ डिसेंबर २०२१ रोजी कला, क्रीडा, शिक्षण प्रेमी उद्योजक व सूरज फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रविणशेठजी लुंकड यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्तसुरज फाउंडेशन मध्ये कैलासवासी श्री सुरज मर्जी लुंकड 38 वी पुण्यतिथी साजरीसुरज फाउंडेशन मध्ये कैलासवासी श्री सुरज मर्जी लुंकड 38 वी पुण्यतिथी साजरीसुरज फाउंडेशन मध्ये कैलासवासी श्री सुरज मर्जी लुंकड 38 वी पुण्यतिथी साजरीसुरज फाउंडेशन मध्ये कैलासवासी श्री सुरज मर्जी लुंकड 38 वी पुण्यतिथी साजरी
Looking for Best School in Sangli?
Nothing is more important than your child's well being. Join us and learn how to keep it.