नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम व गुरुकुल शाळेचा निकाल 100%
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम प्रथम तीन विद्यार्थी
- सौरभ मोहन चव्हाण 96.60%
- प्रतीक दत्तात्रय सूर्यवंशी 95.20%
- उमेश श्रीकांत घुटुकडे 95.20%
- श्रीराम श्रीशैल मोटगी 93.20%
नव कृष्णा व्हॅली गुरुकुल शाळेचे प्रथम तीन विद्यार्थी
- स्वप्निल माणिकराव भोसले 93.20%
- जहीर सलीम शेख 92.20%
- विनायक सिद्धाप्पा वाघमोडे 89.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,सुरज फाऊंडेशनचे संस्थापक श्री प्रवीण शेठ लुंकड, सचिव एन जी कामत सर, मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर, तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांचेकडून अभिनंदन!!!