नव कृष्णा व्हॅली स्कूल ज्युनिअर कॉलेजचा निकाल.
या शैक्षणिक वर्षात कॉलेजचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवलेबद्दल कॉलेजचे संस्थापक माननीय प्रवीण शेठ लुंकड तसेच सचिव एन जी कामत यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
सदर विद्यार्थ्यांना प्राचार्या संगीता पागनीस, माने सर व विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन...